तालुक्यातील दहिगाव येथील कोरपावलीकडे जाणाच्या
कच्च्या रस्त्यावर केलेला अवैध लाकूड साठा वन
विभागाच्या पथकाने पकडला. १ लाख ३४ हजार रुप्ये -
किमतीचा हा साठा आहे. या प्रकरणी एका संशयिताविरुद्ध गुन्हां दाखल करण्यात आला. दहिगाव येथील कोरपावली - कच्च्या रस्त्यावर फकिरा दगड तडवी (रा. नायगाव) याने परवानगी - न घेताच जळाऊ लाकडांचा साठा केला होता. गुरुवारी ही माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे, वनपाल विपुल पाटील, वनरक्षक हनुमंत सोनवर्णे यांच्या पथकाने कारवाई केली.
टिप्पणी पोस्ट करा