दि. १२ / ०१ / २०२४ रोजी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह ता.यावल जि. जळगांव येथिल हिंगोणा गांवाचे हर्षल धनगर यांनी व मुस्लिम बांधव शे.मुस्ताक शे.अशपाक,रेहानखान अकसर खान,युनूसखान शब्बीरखान,विनोद लोंढे संघटनेच्या कार्य कतृत्वावर विश्वास करीत संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या उपस्थितीत संघटनेत प्रवेश केल्याबद्दल त्यांचे पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत तसेच यावल तालुका अध्यक्ष पदी विलास तायडे यांची निवड करण्यात आली त्या प्रसंगी उपजिल्हा अध्यक्ष अशोक तायडे,कार्याध्यक्ष सदाशिव निकम,फैजपूर विभागीय अनिल इंधाटे,फैजपूर उपविभागीय अध्यक्ष सुधीर सैंगमिरे,इकबाल तडवी,दीपक मेढे,हरेश झाल्टे, संकित तायडे ,जितू तायडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
निळे निशाण सामाजिक संघटनेच्या यावल तालुका अध्यक्ष पदी विलास तायडे यांची निवड तसेच हर्षल धनगर व मुस्लिम बांधवांचा संघटनेत प्रवेश !
निळे निशाण सामाजिक संघटनेच्या यावल तालुका अध्यक्ष पदी विलास तायडे यांची निवड
टिप्पणी पोस्ट करा