दि .०१ जानेवारी २०२४ रोजी शौर्य दिना निमित्त निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात हजारो समाज बांधव झाले सहभागी

दि .०१ जानेवारी २०२४ रोजी शौर्य दिना निमित्त निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात हजारो समाज बांधव झाले सहभागी
       रावेर जि . जळगाव येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या यावल / रावेर तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने दि .०१ जानेवारी २०२४ शौर्य दिना निमित्त महाराष्ट्राचे सुप्रसिध्द प्रबोधनकार / गायक अनिरुध्द वनकर यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या प्रसंगी समाज बांधव तसेच मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थिती होती त्याप्रसंगी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र सल्लागार अँड. दिपक जी गाढे , उत्तर महाराष्ट्र सोशल मिडिया प्रमुख धनराज घेटे , जळगाव जिल्हा प्रमुख चारुलता सोनवणे , जिल्हा अध्यक्ष सतिष जी वार्डे , जिल्हा सचिव वैशाली पाटील हेरोळे , जिल्हा उपाध्यक्षा नंदा भावटे , जिल्हा सचिव शरद बावस्कर , जिल्हा उपाध्यक्ष विलास बोरीकर , जिल्हा कार्याध्यक्ष सदाशिव निकम व जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे , रावेर तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमिर , रावेर तालुका युवक अध्यक्ष विजय धनगर , रावेर शहर युवक अध्यक्ष संकित तायडे , अश्विनी अटकाळे , चंद्रकांत सोनवणे ( कोळी ), वासुदेव महाजन, राकेश तायडे , उदय वाघ , महेंद्र बगाडे , कुंदन तायडे , नारायण सवर्णे , दिलीप सवर्णे , रईस खान , रोहन तायडे , गोकुळ अटकाळे , करण तायडे इ . कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले .

0/Post a Comment/Comments