मस्कावद ते दसनूर रस्त्यावर पडले जीवघेणेखड़े

मस्कावद ते दसनूर रस्त्यावर पडले जीवघेणे
खड़े 
रावेर तालुक्यातील मस्कावद ते दसनूर रस्त्यावर मोठ्या  प्रमाणात खड्डे तयार झाले आहे. मात्र अद्यापही याची
सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरूस्ती केली नाही.
परिणामी या मार्गावरुन ये-जा करणार्या नागरिकांची
समस्या कायम आहे. तसेच या रस्त्यावरून जड़वाहन,
चारचाकी, दुचाकी व इतर वाहनांची दिवसभर वर्दळ असते.
मात्र रस्ता बांधकामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर
करण्यात आल्याने अल्पावधीतच या रस्त्याचे बारा वाजले आहे. रस्त्यावर ठिकठिकारणी खड्डे पडले आहे.

0/Post a Comment/Comments