करा
खडके बट्ठक (ता. एरंडोल) येथील बालसुधारगृहातील
मुलींवर झालेल्या अत्याचारप्रकरणी जिल्हा बालकल्याण
समितीच्या अध्यक्षांसह तीन सदस्यांवर 'पॉक्सो'अंतर्गत
गुन्हा दाखल आहे. तरीही ते समितीत सदस्य म्हणून कार्यरत
आहेत. त्यांना तातडीने बरखास्त करण्यात यावे, अशी
मागणी राष्ट्वादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या महिला
आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. रोहिणी खडसे यांनी केली..
खडके बुद्रक येथील बालसुधारगृहातील तीन मुलींचे लैंगिक
शोषण झाल्याचे प्रकरण उघडकीस आले होते.
टिप्पणी पोस्ट करा