आंदोलन
प्रकल्पग्रस्तांना एक वर्ष होऊन सुदझ्धा दिपनगर प्रकल्पात नोकरी मिळाली नसून याबाबत दिपनगर प्रशासनाला प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन समितीने तोंडी व लेखी निवेदने दिली आहेत. आज दि. २० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १०০ वाजता प्रकल्पग्रस्त शेतकरी पुनर्वसन समिती अध्यक्ष प्रभाकर सोनवणे व परिसरातील प्रकल्पग्रस्तांसह त्यांचे कुटुंबीय पिंप्रीसेकम येथील रेल्वे रुळावर आनंदास बसले होते.
याप्रसंगी प्रोजेक्ट मुख्य अभियंता विवेक रोकडे, प्रकल्प मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी आंदोलनकत्यांसोबत चर्चा केली.
टिप्पणी पोस्ट करा