जळगाव येथील जोशी पेठ येथे खुले आम कुटन खाना सुरु

जळगाव येथील जोशी पेठ येथे खुले आम कुटन खाना सुरु

सामाजिक व आर्थिक अडचणीत असलेल्या महिला-मुलींना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेतला जाताे. अशा प्रकाराचा कुंटणखाना जोशी पेठ मार्गावरील जळगाव येथे अनेक दिवसांपासून सुरू हाेता. 
जोशी पेठ येथे हा कुंटणखाना चालविला जात हाेता. येथे बनावट ग्राहक एका सामाजिक संघटनेने धाड टाकली. 
महिलेस एका ग्राहकाला रंगेहाथ अटक केली. तर पीडित महिलेची सुटका करण्यात आली. 
महिला हि भाजी पाला विकून देह विक्री करत होती.
पिंकी सोनार या महिले चे नाव असुन ती जळगाव येथील वय (45) व संचालक  मावशी (55) नाव बदलेले, ही ग्रामीण व शहरी भागातील महिला-मुलींना देहव्यापारास प्रवृत्त करते, असा संशय हाेता. 
त्यावरूनच शुक्रवारी डमी ग्राहक येथे पाठविण्यात आला. पदमा मावशी ने पैसे घेऊन महिलेसाेबत एका खाेलीत पाठविले. दबा धरून असलेल्या सामाजिक संघटनेच्या पद अधिकाऱयांना इशारा मिळताच धाड टाकली. डमी ग्राहकाने दिलेले पैसे मावशी उर्फ पदमा लोहार याच्या आढळून आले. 
तसेच तिच्यासाेबत ग्राहक अज्ञात (३५, रा.जळगाव ) हा हाती लागला.
 या कारवाईत राेख १ हजार २०० रुपये, दोन माेबाइल, दाेन्ही आराेपींना अटक करून जळगाव पाेलिसांच्या ताब्यात देण्यात यावे . याप्रकरणी दाेघांवरही महिला व तिचा मुलगा अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ अन्वये गुन्हा नाेंद करण्यात यावा अशी मागणी जोशी पेठ येथील महिलांनी केली आहे.

0/Post a Comment/Comments