दि.१०/१२/२०२३ रविवार रोजी.रावेर येथे निळे निशाण सामाजिक संघटना मुख्य कार्यालयाचे उद्‌घाटन सोहळा संपन्न

दि . १०/१२/२०२३ रविवार रोजी रावेर तालुका रावेर जिल्हा जळगांव येथे निळे निशाण सामाजिक संघटना  मुख्य कार्यालयाचे उद्‌घाटन पुज्य भन्ते सुमंततिस्स यांचे हस्ते करण्यात आले. व निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बावीस्कर यांच्या मुख्य  उपस्थित करण्यात आले .
 त्याप्रसंगी माऊली फाउंडेशनचे संचालक डॉ . संदीप पाटील भारतिय बौद्ध महासभा जिल्हा संघटक विजय अवसरमल . केंद्रीय शिक्षक संघरत्न दामोदरे . रावेर तालुका अध्यक्ष राजेंद्र अटकळे व संघटनेचे जिल्हाध्यक्ष चारुलताताई सोनवणे यांच्या सह इतर पदाधीकारी उपस्थीतित होते.

0/Post a Comment/Comments