तर यावल तहसीलदार कार्यालयाच्या आवारात लावल्या आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रास्ताविक कोणशिलेचा दररोज त्या कोणशीले समोर तहसीलदार यांना कारवाही केले वाहने व खाजगी वाहने लावून अवमान होत असतांना यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर फक्त बघाची भूमिका घेत असतांना दिसत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि निळे निशाण सामाजिक संघटनेचे जळगांव जिल्हाउपाध्यक्ष अशोक गोवर्धन तायडे यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा अधिकारी यांना दिलेल्या लेखी तक्रार अर्जात नमूद केले आहे कि, दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी ते तहसील कार्यालयात व पंचायत समिती कार्यालयात गेले असता कार्यालय बंद होते व दोन्ही प्रमुख अधिकारी भारतीय संविधान दिनी गैरहजर होते याबाबत त्यांच्या जवळ पुरावा असुन 26 नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान दिवस या दिवशी संपूर्ण जनतेला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आणि त्या अधिकारामुळे आज अधिकारी झाले अश्या भारतीय संविधान दिन संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने व अभिमानाने साजरा केला जात असता यावल तालुक्यातील दोन प्रमुख पदावर असलेले अधिकारी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांना 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिनी दांडी मारून गैहजर राहुन किती प्रमाणात भारतीय संविधाना प्रति आधार आहे हे सिद्ध केले आहे तरी अश्या बेजबाबदार अधिकारी ज्यानां भारतीय संविधाना विषयी आदर नाही असे अधिकारी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व गट विकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांना शासन सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
तर यावल तहसील कार्यालयच्या आवारात लावण्यात आलेल्या भारतीय संविधान प्रास्ताविक कोणशिलच्या जवळच तहसीलदार यांची कारवाही केले जमा केले वाहने कोणशिलच्या सोमोर लावण्यात येत असुन दररोज भारतीय संविधान प्रास्ताविक कोणशिलेचा अवमान केला जात असतांना यावल येथिल तहसीलदार मात्र बघाची भूमिका बजावत आहे. आणि त्यांना भारतीय संविधान विषयी केली आदर आहे हे त्यातून पाहवयास मिळत आहे तरी अश्या बेजबाबदार अधिकारी वर्गावर वरिष्ठ पातळीवरून काय कारवाही होते याकडे संपूर्ण जिल्हाचे लक्ष लागून असुन निळे निशाण सामाजिक संघटनेचे जळगांव जिल्हाउपाध्यक्ष यांनी केल्या तक्रार अर्जाचा किती प्रमाणात विचार केला जातो हे ही पाहणे तितकेच गरजेचे आहे.
टिप्पणी पोस्ट करा