प. पु.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनी समाज मंदिर हंबर्डी येथे पुष्पहार अर्पण दीप व धूप पूजा करून त्रिसरण पंचशील घेऊन घेऊन विनम्र अभिवादन करण्यात आले. त्या प्रसंगी निळे निशाण सामाजिक संघटनेचे शाखा अध्यक्ष जितेंद्र तायडे,पंकज तायडे,अभिजित मेढे, अशिष वानखेडे,ऋतिक तायडे, विश्वजित तायडे,सतिष तायडे,विशाल तायडे, व आदी उपस्थित होते.
यावल तालुका हंबर्डी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
यावल तालुका हंबर्डी येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
टिप्पणी पोस्ट करा