यावल तालुक्यातील जागृती विद्यालय हंबर्डी शाळेच्या आवारातील बेकायदेशीर हिरवेगार झाडांची कत्तल

यावल तालुक्यातील जागृती विद्यालय हंबर्डी शाळेच्या आवारातील  बेकायदेशीर हिरवेगार झाडांची कत्तल

यावल तालुक्यातील जागृती विद्यालय हंबर्डी येथे बेकायदेशीर झाडांची कत्तल करण्यात आली आहे.
जागृती विद्यालय शाळेच्या आवारात मोठ्या प्रमाणत वृक्ष तोड करण्यात आली आहे.
वृक्ष तोड करणाऱ्यांनी कुठली ही परमिशन न घेता शाळेच्या आवारातील अनेक वर्ष वाढ असलेल्या हिरवेगार  वृक्षांची  मोठ्या प्रमाणत सर्रास कत्तल करण्यात आली. 
घडलेला प्रकार निळे निशाण सामाजिक संघटनेचे हंबर्डी शाखा अध्यक्ष जितेंद्र तायडे यांच्या निदर्शनास आला व पत्रकार यांना सांगितला.



0/Post a Comment/Comments