रावेर येथे १ जानेवारी२०२४ रोजी शौर्य दिनानिमित्त ४५ फूट इतकी विजयस्तंभा ची पूर्णाकृती उभारण्यात येणार व शुर वीरांना मानवंदना देण्यात येईल व शौर्य दिनानिमित्त होणार भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम.


जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका रावेर या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही रावेर येथे १ जानेवारी२०२४ रोजी शौर्य दिनानिमित्त ४५ फूट इतकी विजयस्तंभा ची पूर्णाकृती उभारण्यात येणार व शुर वीरांना मानवंदना देण्यात येईल व शौर्य दिनानिमित्त होणार भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम.

निळे निशाण सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य च्या वतीने १जानेवारी २०२४ रोजी शौर्य दिनानिमित्त भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम व तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याचे रावेर तालुका रावेर सरदार जी.जी. हायस्कूल या ठिकाणी आयोजीले आहे.

दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही दि.१जानेवारी २०२४ शौर्य दिन तसेच संघटनेच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे .
तसेच विजयस्तंभ ची ४५ फूट इतकी पूर्णाकृती साकारण्यात येणार आहे व शुर वीरांना मानवंदना व विजयस्तंभास सलामी सायंकाळी ५ वाजता देण्यात येणार आहे.
तसेच महाराष्ट्र चे सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांचा प्रबोधनात्मक सायंकाळी ठीक ५.३० वाजता सुरू होणार आहे.
तरी सर्व बहुजन समाज बांधवांनी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.
 असे आव्हान निळे निशाण सामाजिक संघटनेचे जळगांव जिल्हा प्रमुख चारुलता ताई सोनवणे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments