आज २५ डिसेंबर रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने महिला स्वातंत्र दीन बहुजन महिलांनी मोठ्या उत्साहात केला साजरा

दिनांक २५/१२/२०२३ रोजी.जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी भुसावळ , रावेर , यावल, हंबर्डी, मारुळ येथे २५ डिसेंबर २०२३ रोजि निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने स्त्री स्वातंत्र दिवस विविध जाती धर्माच्या बहुजन  महिलांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोठ्या उस्तहात स्री स्वातंत्र दिवस आज २५ डिसेंबर रोजी केला साजरा.

0/Post a Comment/Comments