जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील कांतीलाल रिखबचंद जैन याच्या पत्र्याच्या शेड मध्ये काळ्या बाजारात विक्री साठी साठवलेला रेशनिंगचा सुमारे १, ६०,०००रु किमतीचा तांदुळ महसुल विभाग पथकाने छापा टाकत वाहनासह जप्त केला आहे.
या बाबत सविस्तर असे की, जामनेर तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार नानासाहेब आगळे यांना गुप्त माहितीच्या आधारे तालुक्यातील नेरी दिगर येथील कांतीलाल जैन यांच्या मालकीच्या गोड़ाऊन मध्ये रेशनिंगच्या तांदुळाचा साठ्वून पिकअप गाडीत भरण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली.
टिप्पणी पोस्ट करा