रेशनकार्ड असलेल्यांना पंतप्रधान गरीब कल्याण अन्न
योजनेपासून वंचित ठेवले जात असल्याबाबत चौकशी
करण्यात यावी, अशी मागणी आमदार सुरेश भोळे यांनी
राज्याचे अन्नर व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे
केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले
आहे, की देशातील गरीब व गरजू शिधापत्रिकाधारकांना
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना (पीएमजीकिएवाय) या
योजनेंतर्गत धान्य पुरवठा केला जातो.
टिप्पणी पोस्ट करा