अंकलेश्वर-ब्रह्मपूर रस्त्याला कित्येक दिवसांपासून अत्यंत
मोठ्या प्रमाणात मोठ-मोठे खड़े पडले आहे. या रस्त्याचे
दुरुस्ती किवा रस्त्याचे काम लवकरात लवकर करावे.
यासाठी बुधगाव ता. चोपडा येथील रहिवासी उर्वेश साळुंखेचे पाण्यांच्या डबक्यात बसून अंघोळ् करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा प्रयत्न केला आहे. सकाळी उर्वेश साळूखे पाण्याच्या खड्ड्यात बसून राहिले होते.
अखेर साडेतीन तासानं तर रक्षा खडसे आल्या व यांनी रस्त्याचे काम लवकर चालू होईल असे उवेश साळुंखे यांना आश्वासन देऊन आंदोलन सोडण्यास विनंती केली.
टिप्पणी पोस्ट करा