दि.२९/११/२०२३ रोजी.रुपालीताई पाटील यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी केला निळे निशाण सामाजिक संघटनेत प्रवेश

आज दि .29/11/2023 रोजी शासकिय विश्राम गृह जळगांव येथे निळे निशाण सामाजिक संघटना संस्थापक/ अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या कार्य कतृत्वावर तसेच बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास करून श्रीमती . रुपालीताई पाटील यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी केला संघटनेत प्रवेश त्याप्रसंगी संघटनेच्या जिल्हाप्रमुख चारुलता सोनवणे , संस्थापक / अध्यक्ष स्वीय सहाय्यक नंदा बाविस्कर , जिल्हा उपप्रमुख नंदा भावटे , जिल्हा सचिव वैशाली हेरोळे , जिल्हा उपाध्यक्ष विलास बोरीकर , जिल्हा कार्याध्यक्ष सदाशिव निकम यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .

0/Post a Comment/Comments