यावल; हंबर्डी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला!

यावल;आज दि.२६/११/२०२३ रविवार रोजी हंबर्डी येथे समाज मंदिर या ठिकाणी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस निळे निशाण सामाजिक संघटनेचे शाखा अध्यक्ष जितेंद्र तायडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण दीप व  धूप पूजा करून त्रिसरण पंचशील घेऊन प्रस्ताविकाचे वाचन करून संविधान दिवस समाज मंदिर येथे उत्साहात साजरा करण्यात आला व उपस्थितांनी अभिवादन करण्यात आले. 

त्या प्रसंगी निळे निशाण सामाजिक संघटनेचे शाखा अध्यक्ष जितेंद्र तायडे, विनोद मेढे, अतुल तायडे,अभिजित मेढे ,विश्वजित तायडे,ऋतिक तायडे,भूषण ठाकरे,सतिष तायडे ,विशाल तायडे,राहुल ठाकरे,शुभम तायडे, विशाल तायडे, राकेश तायडे,सुमित तायडे,कपिल तायडे,प्रथम तायडे,नयन मेढे,सर्वेश तायड,धम्मदिप तायडे,उपस्थीत होते.


0/Post a Comment/Comments