दि. २३ /११ / २०२३ रोजि शासकिय विश्राम गृह जळगांव येथे संघटनेचे संस्थापक /अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या उपस्थीतित. विलास बोरीकर,शरद बावस्कर,बाळु वाघ,प्रकाश सोनवणे यांचा निळे निशाण सामाजिक संघटनेत प्रवेश!
निळे निशाण सामाजिक संघटना दि. २३ /११ / २०२३ रोजि शासकिय विश्राम गृह जळगांव येथे संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या उपस्थीतित जळगांव येथिल कोष्टी समाजाचे उच्चशिक्षीत तथा लेखक मा . विलास बोरीकर यांची जळगांव जिल्हा उपप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली तसेच जामनेर तालुक्यातील आंबेडकर चळवळीचे एकनिष्ट सक्रीय कार्यकर्ते शरद बावस्कर . बाळु वाघ तसेच जळगांव येथिल प्रकाश सोनवणे यांनि निळेनिशाण सामाजिक संघटनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन संघटनेत प्रवेश केला .त्या प्रसंगी संघटनेच्या जिल्हा प्रमुख चारुलता सोनवणे . जिल्हा उपप्रमुख नंदा भावटे . जिल्हा सचिव वैशाली हेरोळे . संस्थापक अध्यक्ष स्वीयसहाय्यक नंदा बाविस्कर .जिल्हा कार्याध्यक्ष सदाशिव निकम . उपाध्यक्ष अशोक तायडे . तालुका अध्यक्ष विलास तायडे . उपस्थीत होते
टिप्पणी पोस्ट करा