यावल तालुक्यातील सांगवी खुर्द ग्रामपंचायत या ठिकाणी निळे निशाण सामाजिक संघतेनेचे पदाधिकारी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या सांगवी खुर्द ग्रामपंचायत मध्ये जाऊन विचारणा केली असता सरपंच यांना विचारणा केली असता यांना कुठली ही माहिती नाही तसेच सरपंच यांचे पती त्या ठिकाणी कारभार चालवत असता ग्रामसेवक पंधरा दिवसातून एक दोन दिवस येत असतात अंगावडी यांना कुठलाही निधी खर्च करण्यात आला नाही. जि.प.शाळा सांगवी खुर्द यांनी ३ते ४वर्षा पासून वारंवार पत्र व्यवहार करून ही जि.प शाळा यांना लागणाऱ्या आवश्यक साहित्य अर्ज द्वारे वारंवार मागणी केली असून सुध्दा सुविधा पुरविण्यात आलेल्या नाही. अशा अनेक समस्या निळे निशाण सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी जाणून घेतल्या होत्या.
व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणत भ्रष्टाचार दिसून आल्याने दिनांक.०६/११/२०२४ रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने गटविकास अधिकारी यावल पंचायत समिती येथे निवेदन देवून चौकशी करण्यात यावी. व कारवाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले होते. निवेदन देऊन १५ दिवस उलटून ही कुठलीही चौकशी किव्वा कारवाई करण्यात आलेली नाही.
चौकशी होणार का प्रशासन भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणार यावल तालुक्यातील सर्वांचे लागले लक्ष.
,👍👍👍
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा