नोव्हेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अंकलेश्वर-ब्रह्मपूर रस्त्याला मोठ-मोठे खड़े रस्त्याच्या डबक्यात अंघोळ करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोखा प्रयत्न केला

कामाची बातमी! ग्रामपंचायतीमधून कोणकोणते दाखले मिळतात माहितीये का? 'या' दाखल्यांसाठी तर पैसेही द्यावे लागत नाही

दि.२९/११/२०२३ रोजी.रुपालीताई पाटील यांच्या सह अनेक कार्यकर्त्यांनी केला निळे निशाण सामाजिक संघटनेत प्रवेश

जळगावमध्ये भीषण अपघात; प्रवाशांनी भरलेली बस पुलावरून खाली कोसळली

यावल; हंबर्डी येथे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला!

दि. २३ /११ / २०२३ रोजि शासकिय विश्राम गृह जळगांव येथे संघटनेचे संस्थापक /अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या उपस्थीतित. विलास बोरीकर,शरद बावस्कर,बाळु वाघ,प्रकाश सोनवणे यांचा निळे निशाण सामाजिक संघटनेत प्रवेश!

यावल तालुक्यातील सांगवी खुर्द ग्रामपंचायत ची चौकशी होणार की प्रशासन भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालणार १५दिवस उलटून ही कुठलीही चौकशी करण्यात आली नाही.यावल तालुक्यातील सर्वांचे लागले लक्ष

यावल तालुक्यातील सांगवी खु॥ ग्रामपंचायत मध्ये होत असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी या करिता निळे निशाण सामाजिक संघटने च्या वतीने निवेदन म. गटविकास अधिकारी सो.यावल ता.यावल यांना निवेदन देण्यात आले.

सांगवी खुर्द गावातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या निळे निशाण सामाजिक संघटनेचे पदाधिकारी यांनी तर सरपंच यांना विचारणा केली असता त्यांना कुठली ही माहिती नाही.

फैजपूर;वाळू रितसर उपलब्ध करून द्या यासह विविध मागण्यांसाठी आज फैजपूर येथील श्रमिक कोहीनुर कामगार संघटना व एम मुसा जनविकास सोसायटी संचलित असंघटित गवंडी कामगार संघटनेतर्फे फैजपूर प्रांताधिकारी कार्यालयावर गवंडी कामगारांचा जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

निळे निशाण सामाजिक संघटनेची पत्रकार परिषद संपन्न

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत