रावेर ;निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने बहुजन नायक मा . कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन.

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने बहुजन नायक मा . कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन.
       दि .०९ ऑक्टोबर २०२३ बहुजन नायक मा . कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिनी निळे निशाण सामाजिक संघटना रावेर तालुक्याच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी उपस्थित संघटनेचे जळगाव जिल्हा कार्यध्यक्ष सदाशिव निकम , तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमिरे , वाहतूक शाखा तालुका अध्यक्ष शरद तायडे , युवक तालुका अध्यक्ष विजय धनगर , महिला आघाडी तालुका अध्यक्षा आश्विनीताई अटकाळे , महिला आघाडी तालुका सचिव कविताताई शिंदे , तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे ( कोळी ) , तालुका उपाध्यक्ष संजय तायडे , तालुका उपाध्यक्ष नारायण सवर्णे , रावेर शहर युवक अध्यक्ष संकेत तायडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments