रावेर शहरातिल डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यच्या दररोजच्या साफ सफाई करिता ८ ऑक्टोंबर २०२३ पासुन रावेर नगर पालिकेने कर्मचारी नियुक्त करावे .
या करिता निळे निशाण सामाजिक संघटनेचे रावेर शहर युवक अध्यक्ष संकेत तायडे व युवक तालुकाध्यक्ष विजय धनगर यांच्या सह अनेक कार्यकर्ते यांनी नगर पालिका मुख्यधिकारी यांना निवेदन दिले .
टिप्पणी पोस्ट करा