चोपडा;निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने बहुजन नायक मा . कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त चोपडा तालुक्यात अभिवादन

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने बहुजन नायक मा . कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त चोपडा तालुक्यात अभिवादन 
       दि .०९ ऑक्टोबर २०२३ बहुजन नायक मा . कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिनी निळे निशाण सामाजिक संघटना चोपडा तालुक्याच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी उपस्थित संघटनेचे जळगाव जिल्हा प्रमुख सतिश जी वार्डे , अमळनेर विभागीय अध्यक्ष दिवानजी साळुंखे , महिला आघाडी अध्यक्षा अनिताताई बाविस्कर , युवक तालुका अध्यक्ष प्रविण करनकाळ , चोपडा शहर महिला आघाडी अध्यक्षा बबिताताई बाविस्कर , अनिताताई वार्डे , काल्पनाताई अहिरे , सुभाष बाविस्कर , लखन सपकाळे , आशाताई बाविस्कर , राम साळुंखे , दिपक बाविस्कर , हर्षल साळुंखे , दादु बागुल , समाधान पवार , महेंद्र वानखेडे , जडाबाई बाविस्कर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments