दि .०९ ऑक्टोबर २०२३ बहुजन नायक मा . कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिनी निळे निशाण सामाजिक संघटना भुसावळ तालुक्याच्या वतीने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी जळगाव जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्षा नंदाताई भावटे , युवक तालुका अध्यक्ष दिपक लोहार , भुसावळ शहर अध्यक्ष महेंद्र महाले , गौतम कोटांगडे , मंदाताई साळवे , सिमाताई कंकाळ, मनिषाताई लोखंडे , रिजवाना बी शेख , खुशबुताई भावटे , अनिताताई शर्मा , कमलताई गोमटे तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .
भुसावळ;निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने बहुजन नायक मा . कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन
भुसावळ;निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने बहुजन नायक मा . कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन
टिप्पणी पोस्ट करा