रावेर तालुक्यातील निभोंरा बु॥ येथिल पाण्याची टाकीचे निष्कृट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाका - निळे निशाण सामाजिक संघटनेची मागणी

रावेर तालुक्यातील निभोंरा बु॥ येथिल पाण्याची टाकीचे निष्कृट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाका - निळे निशाण सामाजिक संघटनेची मागणी
     रावेर तालुक्यातील निभोंरा बु॥ दसनूर रस्त्यावर सन २०१५/१६ मध्ये पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली होती परंतु दि .०३/१०/२०२३ मंगळवारी रात्री टाकीला तडा गेल्या अचानक झालेल्या आवाजाने गावातिल नागरिकांच्या सर्तकतेने जिवित हाणी टळली निकामी झालेल्या टाकीमुळे भविष्यात नागरिकांचे पाण्याचे हाल होतील अश्या भावना नागरिक व्यक्त करित आहे . संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्या ठेकेदाराला ब्लॅकस्लिट मध्ये टाका असे निवेदन प्रांतधिकारी सो . फैजपुर यांना देण्यात आले त्याप्रसंगी नंदाताई बाविस्कर , शरद तायडे , चंद्रकांत सोनवणे , आश्विनी अटकाळे , विदया बाविस्कर , कविता शिंदे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .

0/Post a Comment/Comments