वाढली.
यामुळे सिंगतमजवळ बारदांग येथे लष्कराची वाहने वाहन गेली. यासोबतच२३ जवान देखील बेपत्ता आहेत. या बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी शोध मोहिम राबवली जात आहे.
सिक्किममध्ये तीस्ता नदीची पातळी वाढल्याने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. तीस्ता नदीला आलेल्या या पुरामुळे सिक्किम मधील सिंगथम फुटब्रिज देखील वाहून गेला आहे. तसेच जलपाईगुड़ी प्रशासनाने तीस्ता नदीच्या परिसरातील
लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाणे सुरू केले आहे. तसेच सर्वाना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा