निधन वार्ता;भीमराव रामदास भालेराव वय ४७ यांचे आज दिनांक २१/१०/२०२३ रोजी सकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले असून रा.कुंभारखेडा ता.रावेर येथील रहिवाशी होते.

निधन वार्ता;भीमराव रामदास भालेराव. वय.४७ त्यांचे आज दिनांक २१/१०/२०२३ रोजी.सकाळी ८वाजता. दुःखद  निधन झाले असून रा. कुंभारखेडा ता.रावेर येथील रहिवाशी होते.
 त्यांच्या पाच्यात पत्नी एक मुलगा,सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
 ते प्रवीण भालेराव यांचे वडील होते.

0/Post a Comment/Comments