पत्रकारांनी भाजपचे प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची
अंत्ययात्रा काढली. पत्रकारांना चहा पाणी पाजा, ढाब्यावर
न्या या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या
वक्तव्यावर अमळनेरात संतप्त प्रतिक्रिया उमटली असून
अमळनेर शहरात तिरंगा चौक ते तहसील कार्यालया पर्यत
बावनकुळे यांची प्रतीकात्मक प्रेतयात्रा काढण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा