यावल तालुक्यातील हंबर्डी येथे निळे निशाण सामाजिक संघटना फलकाचे अनावरण करण्यात आले.
जळगांव जिल्ह्यातिल यावल तालुका मौजे हबर्डी येथे निळे निशाण सामाजिक संघटना फलकाचे अनावरण संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांचे हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे,युवक तालुका अध्यक्ष इकबाल तडवी,संपर्क प्रमुख दिपक मेढे,शाखा अध्यक्ष जितेंद्र तायडे,शाखा उपाध्यक्ष अभय मेढे ,सचिव ऋतिक तायडे व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा