यावल तालुक्यातील हंबर्डी येथे आदिवासी पाड्यातील आदिवासी समाज बांधव व महिला यांचा निळे निशाण सामाजिक संघटनेत मोठ्या संख्येने प्रवेश !

यावल तालुक्यातील हंबर्डी येथील आदिवासी पाड्यातील आदिवासी समाज बांधवांचा व महिलांचा मोठ्या संख्येने निळे निशाण सामाजिक संघटनेत प्रवेश त्या प्रसंगी निळे निशाण सामाजिक संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विलासभाऊ तायडे ,यावल तालुका उपाध्यक्ष इकबाल तडवी व आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments