ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

फैजपुर प्रांत कार्यालय येथे दि.२७/१०/२०२३ रोजी असंघटीत कामगार मजूर वर्ग व बांधकाम ठेकेदार यांच्या वतीने धडक मोर्चा काढण्यात आला.

यावल तालुक्यातील हंबर्डी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

निधन वार्ता;भीमराव रामदास भालेराव वय ४७ यांचे आज दिनांक २१/१०/२०२३ रोजी सकाळी ८ वाजता दुःखद निधन झाले असून रा.कुंभारखेडा ता.रावेर येथील रहिवाशी होते.

जळगांव जिल्ह्यातिल सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासन प्रशासनाचे सामान्य जनतेच्या समस्या कडे लक्ष केंद्रित करण्या करिता जिल्हाधिकारी कार्यालय समोर निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने निदर्शने आंदोलन करण्यात आले

सर्व सामान्य गोर गरिब व्यक्तींच्या समस्या सोडविण्यात याव्या यासाठी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने यावल तहसील येथे निवेदन देण्यात आले.

गोर गरिबांच्या समस्या शासनाच्या निदर्शणास आणून देण्याकरिता रावेर तहसिलदार यांना निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

यावल तालुक्यातील हंबर्डी येथे निळे निशाण सामाजिक संघटना फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावल तालुक्यातील हंबर्डी येथे आदिवासी पाड्यातील आदिवासी समाज बांधव व महिला यांचा निळे निशाण सामाजिक संघटनेत मोठ्या संख्येने प्रवेश !

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने बहुजन नायक मा . कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन सभा

भुसावळ;निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने बहुजन नायक मा . कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन

यावल;निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने बहुजन नायक मा . कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन

चोपडा;निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने बहुजन नायक मा . कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त चोपडा तालुक्यात अभिवादन

रावेर ;निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने बहुजन नायक मा . कांशीरामजी साहेब यांच्या स्मृतीदिना निमित्त अभिवादन.

दि.०७/१०/२०२३.रोजी. निळे निशाण सामाजिक संघटनेची जळगाव जिल्हा बैठकीत पदाधिकाऱ्यांवर सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता जबाबदारी निच्छित करण्यात आली .

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याची साफ - सफाई करण्यात यावी - निळे निशाण सामाजिक संघटन युवक आघाडी ची मागणी

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने रावेर / यावल तालुक्यातील विविध समस्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी सो . फैजपुर यांना दिले

रावेर तालुक्यातील निभोंरा बु॥ येथिल पाण्याची टाकीचे निष्कृट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट मध्ये टाका - निळे निशाण सामाजिक संघटनेची मागणी

शाळकरी मुलीची छेड काढण्या करीता टवाळखोर मंडळी चे अड्डे बनले बस स्थानक, विद्यालय चे परिसर . अशा टवाळखोरांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी सर्वच स्तरातून आता होऊ लागली आहे.

सिक्किममध्ये ढगफूटी झाल्याने अचानक पूरस्थिती निर्माण झाल्याने लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाले आहेत

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने रावेर तालुक्यातिल विविध समस्यांच्या संदर्भात रावेर येथे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

पत्रकारांनी काढली बावनकुळे यांचीअंत्ययात्रा

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या जळगाव जिल्हा महिला आघाडीची कार्यकारणी गठित - अध्यक्षपदी चारुलताताई सोनवणे

रावेर;शेतजमिनीचा वाद; शेजारीच ऐकमेकांच्या जीवावर उठले, विळा, दगड-विटांनी हल्ला

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत