यावल तालुक्यातील चिखली खुll येथील महिला व पुरुष यांचा मोठ्या संख्येने निळे निशाण सामाजिक संघटनेत प्रवेश!

निळे निशाण सामाजिक संघटनेत यावल तालुक्यातील चिखली खु॥ येथील मोठ्या संख्येने सामील 
        दि .१३/०९/२०२३ रोजी जि . जळगाव येथिल यावल तालुक्यातिल चिखली खु॥ येथिल महिला व पुरुष यांनी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांच्या उपस्थितीत तसेच संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे यांच्या नेतृत्वात संघटनेत सामील झाले त्याप्रसंगी तालुका उपाध्यक्ष अनिल इंधाटे उपस्थित होते व चिखली खु ll येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments