दि .०६/०९/२०२३ रोजी पंचायत समिती रावेर येथे संघटनेचे तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वात निभोंरा गावातील विविध समस्या करिता निदर्शने करण्यात आले त्याप्रसंगी महिला आघाडी तालुका अध्यक्ष विदया ताई बाविस्कर , तालुका उपाध्यक्ष नलूताई सोनवणे व निभोंरा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते
निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने पंचायत समिती रावेर निभोंरा येथिल विविध समस्या करिता निदर्शने करण्यात आले.
निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने पंचायत समिती रावेर निभोंरा येथिल विविध समस्या करिता निदर्शने
टिप्पणी पोस्ट करा