हंबर्डी कारखाना रस्त्याच्या बाजूला गुजरात कडून येणारा ट्रक पलटला
अन्यायाचा प्रतिकार,कार्यकारी संपादक - विनोद.अ.मेढे मो.9049542352-0
यावल; हंबर्डी कारखाना रस्त्याच्या बाजूला गुजरात कडून येणारा ट्रक पलटला सुदैवाने कुठली ही जीवितहानी झाली नाही
सविस्तर वृत्त असे की गुजरात कडून बुऱ्हाणपूर कडे जाणारा ट्रक कारखाना शेजारील मां भगवती पेट्रोल पंप जवळ ट्रक ड्राइवर चे नियंत्रण सुटल्याने आज रात्री ३वाजे च्या सुमारास ट्रक पलटी झाला सुदैवाने कुठली ही जीवितहानी झाली नाही.
टिप्पणी पोस्ट करा