हंबर्डी. ता.यावल या ठिकाणी निळे निशाण सामाजिक संघटने चे जिल्हा अध्यक्ष सतिश जी वाडे, अनिताताई बावीस्कर,बाबिताताई बावीस्कर, भिमाभाऊ सोनवणे,उदयभाऊ यांनी भेट दिल्यावर अनेक विषयांवर चर्चा केली त्या प्रसंगी निळे निशाण सामाजिक संघटने चे यावल तालुका अध्यक्ष विलासभाऊ तायडे , यावल तालुका उपाध्यक्ष इकबालभाऊ तडवी, यावल तालुका संपर्क प्रमुख दिपकभाऊ मेढे,जितेंद्रभाऊ तायडे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
यावल तालुक्यातील हंबर्डी येथे निळे निशाण सामाजिक संघटने चे जिल्हाअध्यक्ष सतीश जी वाडे यांची भेट
यावल तालुक्यातील हंबर्डी येथे निळे निशाण सामाजिक संघटने चे जिल्हा अध्यक्ष सतीश जी वाडे यांची भेट
टिप्पणी पोस्ट करा