महिलांना अपमानित भाषेचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी. निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसील येथे त्यांच्या विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले.

चोपडा ;  निळे निशाण सामाजिक संघटने च्या वतीने जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसील कार्यालय येथे पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले.

महिलांना अपमानित भाषेचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निळे निशाण सामाजिक संघटने च्या वतीने करण्यात आली.
 कारवाई न झाल्यास येत्या पंधरा दिवसात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निळे निशाण सामाजिक संघटने चे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी सांगितले.
त्या प्रसंगी आंदोलनाला उपस्थित अशोक तायडे .दिवानजी साळुंखे अनिताताई बाविस्कर , बबिताताई बाविस्कर , गिताताई वाघ , पिंकी सुतार , इंदिरा कोळी , विदयाताई बाविस्कर , चारुताई सोनवणे , वैशालीताई हिरोळे , अशोक तायडे , विलास तायडे , चंद्रकांत सोनवणे , इकबाल तडवी , आबीद कुरेशी , प्रविण करनकाळ , उदय मोरे व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments