यावल तालुक्यातील चितोडा येथे विद्यार्थांसाठी बस थांबवली नाही.
म्हणून विद्यार्थीनींनी रस्ता रोको आंदोलन केले.
घटनास्थळी तातडीने पोलिस निरीक्षक व एसटी अगारातील वाहतूक नियंत्रक यांनी धाव घेतली. विद्यार्थ्यांची समजूत काढून यापुढे नेहमी तेथे बस थांबतील, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
चितोडा येथील बस स्थानकावर सकाळी नऊ वाजेपासून गावातील विद्या्थीं यावल येथे शाळेत येण्यासाठी थांबले होते. दरम्यान, एक तासात येथून तीन एसटी बसेस गेल्या.
टिप्पणी पोस्ट करा