बुध्दीबळ;
बोदवड तालुक्यातील शिरसाळा, वाकी आणि कोल्हाडी गावाचे ग्रामसेवक है ऑफिसच्या कामा तहसील कार्यालयात बुध्दीबळाचे खेळ खेळत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अशा कामचुकार ग्रामसेवकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी.
अशी मागणी केली जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बोदवड तालुक्यातील शिरसाळा,वाकी व कोल्हाडी गावाच्या विकासाची जबाबदारी करवते ग्रामसेवकावर आहे.
टिप्पणी पोस्ट करा