ता.यावल.हंबर्डी येथे सार्वजनिक गणेश मंडळ तर्फे संगीत खुर्ची कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

 ता.यावल हंबर्डी येथे सार्वजनिक गणेश मंडळ तर्फे एक गाव एक गणपती ग्रामपंचायत समोर बसवीण्यात आला आहे.
  या ठिकाणी संगीत खुर्ची कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व 
तसेच आज एक गाव एक गणपती हंबर्डी येथे फैजपूर पोलीस स्टेशन चे ए.पी.आय.निलेश वाघ‌ साहेब यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्या प्रसंगी एस.आय.देविदास सूरदास , पो.हे.कॉ.गुलबक्ष तडवी, होमगार्ड.अनिल मेढे, व सार्वजनिक गणेश मंडळ. एक गाव एक गणपती हंबर्डी येथे उपस्थिती होते.


0/Post a Comment/Comments