सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महिलांना अपमानित भाषेचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक के. के. पाटील यांच्यावर कारवाई करण्यात यावी. निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने जळगाव जिल्ह्यातील चोपडा तहसील येथे त्यांच्या विरोधात निदर्शने आंदोलन करण्यात आले.

यावल तालुक्यातील चितोडा येथे बस थांबली नाही म्हणून विद्यार्थीनींनी केला रास्ता रोको

ग्रामसेवक ऑफीसच्या वेळात खेळतात बुध्दीबळ;

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या रावेर / यावल तालुक्याची संयुक्त बैठक मोठ्या उत्साहात संपन्न .

साडे तीन कोटींचा निधी तात्काळ खर्च करा : जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश

ता.यावल.हंबर्डी येथे सार्वजनिक गणेश मंडळ तर्फे संगीत खुर्ची कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

PM Kisan : खानदेशात ८० हजार शेतकऱ्यांची केवायसी नाही

संतापाच्या भरात तरुणानं घरातच संपवलं आयुष्य; यावलमधील घटना

तापी' बॅकवॉटरचे पाणी गावांसह शेतशिवारात; रावेर तालुक्यातील आठ, दहा गावांना पुराचा वेढा

बौद्ध समाजाच्या सरपंचाला मारहाण करणाऱ्या गावगुंडांवर कठोर कारवाई करा - निळे निशाण सामाजिक संघटना

यावल तालुक्यातील चिखली खुll येथील महिला व पुरुष यांचा मोठ्या संख्येने निळे निशाण सामाजिक संघटनेत प्रवेश!

हंबर्डी कारखाना रस्त्याच्या बाजूला गुजरात कडून येणारा ट्रक पलटला

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने पंचायत समिती रावेर निभोंरा येथिल विविध समस्या करिता निदर्शने करण्यात आले.

निळे निशाण सामाजिक संघटना चोपडा तालुका महिला आघाडी अध्यक्षा यांना अपमानित करण्याच्या उद्देशाने अरेराविची भाषा करून पोलिस स्टेशन मधुन बाहेर काढणारे चोपडा शहर पोलिस स्टेशन चे पोलिस निरिक्षक के . के . पाटील यांच्या विरुद्ध संघटनेच्या महिलांनी मा . पोलिस अधीक्षक सो . जळगांव यांचे कडे निवेदणाच्या माध्यमातुन केली तक्रार

यावल तालुक्यातील हंबर्डी येथे निळे निशाण सामाजिक संघटने चे जिल्हाअध्यक्ष सतीश जी वाडे यांची भेट

मुक्ताईनगर येथील घटना | पुतळा विटंबने प्रकरणी | राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल

यावल तालुक्यातील चिखली खुर्द येथे नोंद झालेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे निळे निशाण सामाजिक संघटने ची मागणी.

सोमवारी नांदेड बंदची हाक, सकल मराठा समाजाकडून घोषणा

अधिक पोस्ट लोड करा परिणाम आढळले नाहीत