यावल तालुक्यातील न्हावी येथील रोहित तायडे यांचे महार रेजिमेंट तेरा मध्ये फौजी प्रशिक्षण पूर्ण. न्हावी येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
अन्यायाचा प्रतिकार,कार्यकारी संपादक - विनोद.अ.मेढे मो.9049542352-0
यावल तालुक्यातील न्हावी गावातील रोहित रवींद्र तायडे यांनी महार रेजिमेंट तेरा मध्ये फौजी प्रशिक्षण पूर्ण करून आपल्या न्हावी गावी आल्याबद्दल सम्राट अशोक मित्र मंडळ यांच्यातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा