शमीभाताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न
सम्राट फाउंडेशन मधील नवनिर्वाचित सदस्य आपल्या जिल्ह्यातील प्रचलित प्रखर,सोंजळ वाणी,उत्कृष्ट व्यक्तिमत्व,अलौकिक बुद्धिमत्तेचे धनी असलेले,आधुनिक विचारसरणी चे,ना उमेद व दिशाहीन तरुणांना तत्पर मार्गदर्शन करणारे.सन्माननीय आद.शमीभाताई पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.उजवीकडून तायडे मॅडम यांच्या माता तसेच चेअरमन आद.अश्विनी तायडे मॅडम. डावीकडून विलास तायडे(ग्रा.पं. स.हंबर्डी)तायडे मॅडम यांचे वडील दिनकर मेढे सर तसेच इक्बाल भाऊ तडवी आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा