दि .१५ ऑगस्ट २०२३ रोजी चोपडा येथिल पंचशिल नगर येथे ७६ व्या स्वंतत्र दिना निमित्त निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने शंभर विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तुंची भेट देण्यात आली त्याप्रसंगी संघटनेचे जिल्हा प्रमुख सतीश जी वाडे यांची प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला या प्रसंगी चोपडा तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ. अनिताताई बाविस्कर , महिला आघाडी तालुका संपर्क प्रमुख इंदिरा ताई सोनवणे , महिला आघाडी तालुका सदस्य बबिता ताई बाविस्कर , चोपडा शहर अध्यक्ष विलास भाऊ भालेराव , चोपडा शहर युवक अध्यक्ष मुकेश भाऊ बागुल , प्रविण भाऊ करणकाळ व इतर कार्यकर्ते उपस्थित होते .
दि .१५ ऑगस्ट २०२३ रोजी चोपडा येथिल पंचशिल नगर येथे ७६ व्या स्वंतत्र दिना निमित्त ७६ व्या स्वंतत्र दिनी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने शंभर विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तुंची भेट.
७६ व्या स्वंतत्र दिनी निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतिने शंभर विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तुंची भेट.
टिप्पणी पोस्ट करा