भीम आर्मी भारत एकता मिशन जिल्हा सह संघटक हेमराज तायडे .वरील विषयास अनुसरून आपणास अर्ज करतो की , दिनांक ०८/०६/२०२३ रोजी , आम्ही संबंधित विषयाच्या संदर्भात निवेदन दिले होते , मात्र आज एक महिना होऊन देखील सदर प्रकरणास न्याय मिळालेला नाही , आमची न्हावी येथील बौद्ध समाजासाठी स्मशान भूमी ची जागा खाली करून मिळावी या करिता निवेदन देण्यात आले होते.
परंतु अद्याप ही जागा खाली करून मिळालेली नाही.
म्हणून महोदय , आम्ही आज पासून पंधरा दिवसात जर आमची जागा काढून किव्वा खाली करून मिळाली नाही तर आपल्या दालना समोर भीम आर्मी भारत एकता मिशन चे जळगांव जिल्हा अध्यक्ष गणेश सपकाळे यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले आहे .
तसेच आमची न्हावी येथील बौद्ध समाजासाठी स्मशान भूमी ची जागा खाली करून देण्यात यावी अन्यथा भीम आर्मी भारत एकता मिशन जळगांव जिल्हा युनिट चे वतीने आपल्या दालना समोर , दि. १५/०७/२०२३ रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदन हेमराज तायडे यांनी दिले
प्रत रवाना .
मा . प्रांताधिकारी साहेब फैजपूर
मा . सी.ओ साहेब जळगाव .
मा . जिल्हाधिकारी साहेब जळगाव
भीम आर्मी भारत एकता मिशन जळगांव जिल्हा सह संघटक .
हेमराज तायडे .
टिप्पणी पोस्ट करा