दि .२५/०७/२०२३ बुधवार रोजी निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत व भुसावळ विभाग प्रमुख महेंद्रजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बोदवड तालुका कार्यकारणीची महत्त्वपुर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये बोदवड तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करावे तसेच बोदवड तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडविण्या करिता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांनशी चर्चा करून योग्यत्या उपाययोजना कराव्यात हे कार्यकर्त्यानी लक्षात असू दयावे असे संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सांगितले .
बैठकीला उपस्थित चंद्रकांत वाघ , बिरबल धुरंधर , ईनामखा नुरखा पठाण , विनोद सपकाळे , अजय पवार . छगन औसरमोल व इतर पदाधिकारी - कार्यकर्ते उपस्थित होते .
टिप्पणी पोस्ट करा