दि.०४/०६/२०२३ रविवार रोजी.निळे निशाण सामाजिक संघटने द्वारा आदिवासी मेळाव्याचे आयोजन यावल तालुक्यातील मोहराळे येथे करण्यात आले आहे.

यावल : दि.०४/०६/२०२३ रविवार रोजी.निळे निशाण सामाजिक संघटने द्वारा आदिवासी मेळाव्याचे  आयोजन यावल तालुक्यातील मोहराळे गावात करण्यात आले आहे.

तरी निळे निशाण सामाजिक संघटने चे संस्थापक अध्यक्ष आनंद भाऊ बावीस्कर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार असून मेळाव्यामध्ये निळे निशाण सामाजिक संघटना जिल्हा अध्यक्ष सतिश जी वाढे, जिल्हा युवक अध्यक्ष अनुपकुमार मनुरे,महिला मंच जिल्हाअध्यक्ष प्रतिभाताई भालेराव,अन्यायाचा प्रतिकार न्युज मुख्य संपादिका नंदाताई बाविस्कर, जिल्हा कार्यअध्यक्ष सदाशिव निकम,जिल्हा उपाध्यक्ष अशोकभाई तायडे, रावेर तालुका अध्यक्ष सुधीर सैगमिरे,कार्यकारी संपादक विनोद मेढे,फैजपूर विभागीय अध्यक्ष सागर बावीस्कर,भुसावळ विभागीय अध्यक्ष आकाश कोळी,यावल तालुका अध्यक्ष विलास तायडे,रावेर युवक तालुका युवक अध्यक्ष विजय धनगर, पाचोरा तालुका अध्यक्ष भैय्या बागवान,वाहतूक शाखा अध्यक्ष शरद तायडे,महिला मंच यावल तालुका अध्यक्ष लक्ष्मीताई मेढे,यावल तालुका संपर्क प्रमुख दिपक मेढे,जळगाव शहर प्रमुख गिताताई वाघ,साधनाताई वाघ पिंकिताई सुतार,विद्याताई बावीस्कर, सुकदेव इंधाटे,हे उपस्थित राहणार असून.
सदर कार्यक्रमात आदिवासींच्या विषयावर मुंबई येथून उच्च न्यायातील वकील ॲड.प्रभाकर रंणशुर ,नॉलेज सेंटर संचालक भुसावळ येथील डॉ. दिगांबर खोब्रागडे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र भुसावळ संचालक वंशीकाताई भारद्वाज,तसेच निळे निशाण सामाजिक संघटने चे यावल तालुका युवक अध्यक्ष सतीश अडकमोल हे मार्गदर्शन करणार आहे .
सदर मेळावा हा आदिवासी कार्यकर्ते इंदिरताई भिलाला,इकबाल तडवी, तस्लिम तडवी,जहांगीर तडवी यांनी आयोजित केला असून सदर कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आदिवासी कार्यकर्ते यांनी केले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण मा.जोतिबा फुले आश्रम शाळा सुगत नगर मोहराळे.
वेळ: सकाळी ११ते २. दि.०४/०६/२०२३ रविवार रोजी.

0/Post a Comment/Comments