यावल तालुक्यातील न्हावी येथे बौद्ध समजासाठी स्मशाभूमीची जागा खाली करण्यात यावी अशी मागणी भीमआर्मी जिल्हा संघटक हेमराज तायडे व समाज बांधवांची मागणी.

(किरण तायडे,न्हावी यावल तालुका प्रतिनिधी )

यावल तालुक्यातील न्हावी येथे बौद्ध समजासाठी स्मशाभूमीची जागा खाली करण्यात यावी अशी मागणी भीमआर्मी जिल्हा संघटक हेमराज तायडे व समाज बांधवांची मागणी.

यावल तालुक्यातील न्हावी येथे बौद्ध समाजाला स्मशाभूमी साठी जागा दान दिलेली आहे. मात्र अरुण सीताराम तायडे रा.न्हावी. तालुका यावल हे त्या जागेवरती मालकी हक्क गेल्या १५ वर्षा पासून गाजवत आहे .
 त्या ठिकाणी पुरलेल्या प्रेतांची विटंबना करत असून समाजाची ही विटंबना करत आहे.
तरी तेथील स्मशाभूमी ची जागा आम्हाला खाली करून मिळावी. दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असे भारत एकता मिशन चे जळगाव जिल्हा युनिट तर्फे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
असे निवेदन भीम आर्मी भारत एकता मिशन जळगाव जिल्हा प्रमुख मा. गणेशभाऊ सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली यावल तालुक्यातील न्हावी ग्राम पंचायत कार्यालय या ठिकाणी भीम आर्मी भारत एकता मिशन चे भीमआर्मी जळगाव जिल्हा संघटक हेमराज तायडे  यांनी दिले.
प्रत रवाना.
जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव,तहसील कार्यालय यावल , प्रांत कार्यालय फैजपूर, म.पोलीस निरीक्षक फैजपूर.

0/Post a Comment/Comments