निळे निशाण सामाजिक संघटना व भिमान ग्रुप यांच्या सयुक्त विधमाने नांदेड तालुक्यातील घटनेच्या निषेधार्थ दि.१३/०६/२०२३ रोजी.चोपडा येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार.

निळे निशाण सामाजिक संघटना व भिमान ग्रुप यांच्या सयुक्त विधमाने नांदेड तालुक्यातील घटनेच्या निषेधार्थ चोपडा येथे आक्रोश मोर्चा काढण्यात येणार

   नांदेड जिल्हातील बोंढार गावातील अक्षय भालेराव वय  याची जातिय द्वेष भावनेतुन निघृण हत्या करण्यात आली तरी जातियवादी मानसिकतेच्या मारेकऱ्याना फाशिची शिक्षा देण्यात यावी.

 तसेच त्यांचे CDR काढुन त्यांच्या संपर्कातिल व्यक्तीवर सुद्धा कारवाई करून मारेकर्‍याना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर हि कठोर कारवाई करण्यात यावी या करिता संघटनेच्या वतीने दि .१३/०६/२०२३
रोजी लोकशाही मार्गाने शासकीय विश्रामगृह ते तहसिल कार्यालय चोपडा पर्यंत मोर्चा काढण्यात 
येणार आहे.





0/Post a Comment/Comments