जळगाव रावेर तालुका तहसील कार्यालय माननीय तहसीलदार कापसे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात.
जळगाव रावेर तालुका तहसील कार्यालय माननीय तहसीलदार कापसे साहेब यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या व सोबत निळे निशान सामाजिक संघटना वाहतूक शाखा रावेर तालुका अध्यक्ष शरद तायडे, युवा तालुकाध्यक्ष रावेर विजय भाऊ धनगर, व त्यांचे सहकारी माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा केली निंभोरा गावातील भूमीहिन ज्यांच्याकडे हक्काचे घर नाही भाड्याच्या घरात राहतात शेतमजूर गोरगरीब गरजू अशा लोकांसाठी ग्रामपंचायत च्या वतीने आणि निळे निळे निशान सामाजिक संघटनेच्या वतीने दोन वर्षापासून शरद तायडे निंभोरा बुद्रुक येथे पाठपुरावा करत असून आणि ग्रामपंचायत कडून माननीय गणेश पाटील माननीय सचिन भाऊ महाले उपसरपंच आणि सर्व सदस्य यांची सहकार्य लाभले आणि गोरगरिबांच्या गरजू लोकांना गोरगरीब जनतेच्या भल्यासाठी ग्रामपंचायतने होकार दिला तसेच माननीय वानखेडे साहेब इंजिनिअर पंचायत समिती यांचे सहकार्य लाभले पण निंभोरा बुद्रुक येथे जागा मोजणी साठी आले असताना वानखेडे साहेब यांना फोनवरून धमकावण्यात आले की तुमचा इथे काही संबंध नाही. आणि तुम्ही याच्यामध्ये भाग घेऊ नये अन्यथा याच्या परिणाम वाईट होतील तुम्ही यात भाग घेऊ नका. अशी धमकी देण्यात आली.माननीय तहसीलदार साहेब यांच्याशी चर्चा करून व त्यांना सांगितले निंभोरा ग्रामपंचायत येथे एक वेळा भेट द्या असे निळे निशाण सामाजिक संघटने चे वाहतूक शाखा रावेर तालुका अध्यक्ष शरद तायडे यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा